Ad will apear here
Next
धीराचे धनवान बना
धीर किंवा संयम हा गुण अंगी बाणवला, तर आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू शकतो; पण हा गुण आपल्यात नसेल तर? तरी चालेल. कारण तो प्रयत्नाने आत्मसात करता येतो. कसा? ते सरश्री लिखित या पुस्तकातून समजते.

एखादी गोष्ट हवी असेल, तर उतावीळ होऊ नका, धीर धरा, शांत राहा, प्रयत्नाने ती मिळेलच यावर विश्वास ठेवा, असे संतुलीत जीवन जगणे ही एक कला आहे. संयम राखण्याची कला आहे. संयम राखण्याची कला अवगत करण्याची गुरुकिल्लीही पुस्तकातून मिळते. निरंतर अभ्यास हा सर्वात मोठा संगीतकार आहे, हेही समजावून देतात.

धीर धरण्यात अडचणी आल्या, तर त्यावर मात कशी करायची, संयम वाढविण्याच्या पद्धती कोणत्या आदी माहितीही मिळते.    

प्रकाशक : तेजग्यान ग्लोबल फाऊंडेशन
पाने : १७६
किंमत : १२५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZRVBH
Similar Posts
धीराचे धनवान बना राग, उतावळेपणा, अस्वस्थता या दुर्गुणांमुळे मनुष्याचा ऱ्हासच होतो आणि धीर किंवा संयम हे गुण अंगी बाणवले, तर उत्कर्ष होतो, हे त्रिकाल सत्य मानले जाते. मात्र, हे गुण अंगी बाणवायचे कसे? सरश्री यांनी या पुस्तकातून याच गुणांचा वेध घेतला आहे. धीर धरल्याने सजग होतो. मनन करू शकतो असे ते सांगतात. धीर धरण्यात कधी कंटाळा असतो
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील उपनिषद आहे. अनेक जण ते नेहमी म्हणतात, त्याची आवर्तनेही करतात; मात्र त्यातील अनेक शब्दांचा अर्थ लक्षात येतोच असे नाही. म्हणूनच स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांनी ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’ या पुस्तकात गणपती अथर्वशीर्षाचे सूक्ष्म-अर्थविवरण केले आहे. कथा, नाममंत्र

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language